Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: गुढी पाडव्यानंतर सोन्याचे भाव बदलले, स्वस्त झालं की महागलं? वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Gold Rate Today : सोन्याचे दर आज वाढले आहे. काल गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर १.५० लाख रुपये झाले आहेत.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात वाढ

सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४९० रुपयांनी वाढले

सोन्याचे दर दीड लाखांच्या घरात

Gold Rate Today:

सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात गेल्या आठवड्याभरात सातत्याने घसरण होत आहे. त्यानंतर आज सोन्याचे भाव वाढले आहेत. सोन्याच्या दरात घसरणीनंतर वाढ झाल्याने आता खरेदीदारांच्या खिशाला फटका बसणार आहे. जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत.काल सणासुदीच्या दिवशी सोन्याचे दर घसरले होते त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता.त्यानंतर आता हे दर पुन्हा वाढले आहेत. आज सोन्याचे दर दीड लाखांच्या घरात आले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे.

सोन्याचे दर किती?

आज २४ कॅरेट सोन्याचे दर ६५० रुपयांनी वाढले आहेत. आहेत. हे दर १,५०,९३० रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे ६५०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १५,०९,३०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ५२० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,२०,७७४ रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,३८,३५० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ६००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १३,८३,५०० रुपये झाले आहेत. ८ तोळ्यामागे ४८० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,१०,६८० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४,९०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१३,२०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४,९०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ११,३२,०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

SCROLL FOR NEXT