24K Gold Rate Today google
बिझनेस

Gold Rate Today: एका रात्रीत सोन्याच्या भावात मोठी वाढ, 10 तोळे सोनं ₹12000 ने महाग, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Mumbai Pune Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. तर २४ कॅरेच १० तोळ्याच्या किंमतीत १२ हजार रुपयांची वाढ होणार आहे. मुंबई, पुणे, दिल्ली आणि चेन्नईतले ताजे दर जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

जर तुम्ही सुद्धा सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सराफा बाजार उघडताच किंमतीत चढ-उतार झालेला पाहायला मिळतोय. आज २७ जून २०२६ सोनं-चांदीचे नवे दर जाहीर झालेले आहेत. तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर विविध शहरातले दर जाणून घेतले पाहिजे. त्याने तुम्हाला खरेदी करणं सोपं होईल आणि कधी खरेदी केली पाहिजे याचा अंदाज येईल.

goodretrun ने जाहीर केलेल्या दरानुसार, आज (Today Gold Rate 24k) २४ कॅरेट १० तोळ्याच्या किंमतीत १२००० रुपयांनी वाढ झालेली आहे. तसेच १ तोळ्याच्या किंमतीत १२०० रुपयांनी वाढ झाली आहे. कालपासून सोन्याच्या (Mumbai Pune Gold Rate ) किंमतीत वाढ होताना दिसत आहे. तर चांदीच्या किंमतीत आज कोणताच बदल झालेला नाही. १ ग्रॅम चांदीची किंमत २४० रुपये आहे.

मुंबई-पुण्याचा आजचा २४ कॅरेटचा भाव (Today Mumbai-Pune 24k Gold Rate)

मुंबई-पुण्याचा प्रति ग्रॅम सोन्याचा भाव हा १४३९५ रुपये आहे.

मुंबई-पुण्याचा ८ ग्रॅम सोन्याचा भाव हा ११५१६० रुपये आहे.

मुंबई-पुण्याचा १० ग्रॅम सोन्याचा भाव हा १४३९५० रुपये आहे.

मुंबई-पुण्याचा १०० ग्रॅम सोन्याचा भाव हा १४३९५०० रुपये आहे.

मुंबई-पुण्याचा आजचा २२ कॅरेटचा भाव (Today Mumbai-Pune 22k Gold Rate)

मुंबई-पुण्याचा २२ कॅरेटचा प्रति ग्रॅम सोन्याचा भाव हा १३१९५ रुपये आहे.

मुंबई-पुण्याचा २२ कॅरेटचा ८ ग्रॅम सोन्याचा भाव हा १०५५६० रुपये आहे.

मुंबई-पुण्याचा २२ कॅरेटचा १० ग्रॅम सोन्याचा भाव हा १३१९५० रुपये आहे.

मुंबई-पुण्याचा २२ कॅरेटचा १०० ग्रॅम सोन्याचा भाव हा १३१९५०० रुपये आहे.

मुंबई-पुण्याचा आजचा १८ कॅरेटचा भाव (Today Mumbai-Pune 18k Gold Rate)

मुंबई-पुण्याचा १८ कॅरेटचा प्रति ग्रॅम सोन्याचा भाव हा १०७९६ रुपये आहे.

मुंबई-पुण्याचा १८ कॅरेटचा ८ ग्रॅम सोन्याचा भाव हा ८६३६८ रुपये आहे.

मुंबई-पुण्याचा १८ कॅरेटचा १० ग्रॅम सोन्याचा भाव हा १०७९६० रुपये आहे.

मुंबई-पुण्याचा १८ कॅरेटचा १०० ग्रॅम सोन्याचा भाव हा १०७९६०० रुपये आहे.

दिल्लीतील आजचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४४१०

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३२१०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०८११

चेन्नईतील आजचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४५८६

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३३७०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १११४५

नागपूरमधील आजचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४९३५

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३१९५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०७९६

ठाण्यातील आजचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४९३५

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३१९५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०७९६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खान ५२ वर्षांनंतर 'गॅलेक्सी' सोडणार! समोर आलं मोठं कारण; 'हा' आहे भाईजानचा नवा पत्ता

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत स्मार्ट मीटरवरून मनसे आक्रमक

महाराष्ट्रात खळबळ! TET पेपरफुटीचे ठाणे कनेक्शन उघड, असं फुटलं बिंग, धक्कादायक माहिती उघड

Shocking : जनगणनेसाठी निघालेल्या शिक्षिकेसोबत भयंकर घडलं! मुख्याध्यापकाने केली हत्या; नंतर मृतदेह जाळला

Worli Sea Link : मुंबईत खळबळ! ठाण्याच्या उद्योजकाची आत्महत्या, वरळी सी-लिंकवरून टाकली उडी

SCROLL FOR NEXT