Today Gold Price: मोठी अपडेट! 10 तोळं सोनं एका दिवसात 2,700 रुपयांनी महाग, वाचा 24K, 22K, 18K सोन्याचे नवीन भाव

Gold and Silver Rates Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. २६ जून २०२६ रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात १० तोळं सोन्याच्या किंमतीत २७०० रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली आणि चेन्नईतले ताजे सोन्याचे दर जाणून घ्या.
Gold and Silver Rates Today
Today Gold Price:google
Published On

सोनं-चांदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळतेय. कालच १० तोळं सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. पण पुन्हा सराफा बाजार उघताच त्यामध्ये बदल झाले. आज २६ जून २०२६ रोजी शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याच्या (24 K 1 TOLA PRICE) १ तोळं किंमतीत २७० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच १० तोळ्याच्या किंमतीत २७०० रुपयांनी वाढ झाली आहे. पुढे विविध शहरातल्या सोन्याच्या किंमती दिल्या आहेत.

अमेरिका आणि इराण यांच्या युद्धांच्या दिवसांमध्ये महागाई वाढत चालली होती. पण आता यांच्यात शांततेचा करार झाला आहे. तर आता याच्या किंमती कमी होतील अशी ग्राहकांना अपेक्षा होती. गेले काही दिवस याच्या किंमती कमी झालेल्या पाहायला मिळाल्या. पण Goodreturns नुसार आज (Today Gold Silver Rate) पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळतेय. तर चांदीच्या दरात कोणताच बदल झालेला नाही.

Gold and Silver Rates Today
EPFO Update: PF खातेदारांनो, तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले का? दोन मिनिटात करा चेक
Gold and Silver Rates Today
Gold and Silver Rates Todaygoogle

मुंबईतील आजच्या सोन्याच्या किंमती (Today Gold Rate 24k Per Gram In Mumbai)

मुंबईत आज २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा दर १४,१६० रुपये आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा दर १,१३,२८० रुपये आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर १४१६०० रुपये आहे.

मुंबईतील आजच्या सोन्याच्या किंमती (Today Gold Rate 22k Per Gram In Mumbai)

मुंबईत आज २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा दर १२,९८० रुपये आहे.

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा दर १,०३,८४० रुपये आहे.

२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर १,२९,८०० रुपये आहे.

मुंबईतील आजच्या सोन्याच्या किंमती (Today Gold Rate 18k Per Gram In Mumbai)

मुंबईत आज १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा दर १०,६२० रुपये आहे.

१८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा दर ८४,९६० रुपये आहे.

१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर १,०६,२०० रुपये आहे.

Gold and Silver Rates Today
Thane News : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

पुणे - अमरावतीमधील आजच्या सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम - १४,१६०

२२ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम - १२,९८०

१८ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम - १०,६२०

दिल्लीतील आजचा सोन्याचा दर

२४ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम - १४,१७५

२२ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम - १२,९९५

१८ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम - १०,६३५

चेन्नईतील आजचा सोन्याचा दर

२४ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम - १४,३३४

२२ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम - १३,२२०

१८ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम - ११,०७५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com