today gold rate in Mumbai Pune Nashik jalgaon : मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळ आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली. आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर प्रति तोळा ४४० रूपयांची घसरण नोंदवण्यात आली. एमसीएक्स (MCX) वरील व्यवहारातही सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली.
अमेरिकन डॉलरची किंमतीत वाढ, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीमुळे महागाईची चिंता वाढली आहे. पण सोन्याच्या किंमतीत मात्र घसरण नोंदवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजार अस्थिर झाल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ होत असले. सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हटले जाते, त्यामुळेच मार्केट अस्थिर झाल्यास सोन्यातील गुंतवणूक वाढते. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ₹1,49,180 इतके आहेत.
२४ कॅरेट सोन्याचे आजचे दर काय ? Today 24 Carat Gold Rate Per Gram in India (INR)
१ ग्रॅम - ₹१४,९१८ - ₹४४ स्वस्त
८ ग्रॅम - ₹१,१९,३४४ - ₹३५२ स्वस्त
१ तोळा (१० ग्रॅम) - ₹१,४९,१८० - ₹४४० स्वस्त
१० तोळा (१०० ग्रॅम) - ₹१४,९१,८०० - ₹४,४०० स्वस्त
२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर Today 22 Carat Gold Price Per Gram in India (INR)
१ ग्रॅम - ₹१३,६७५ - ₹४० स्वस्त
८ ग्रॅम - ₹१,०९,४०० - ₹३२० स्वस्त
१ तोळा (१० ग्रॅम) - ₹१,३६,७५० - ₹४०० स्वस्त
१० तोळा (१०० ग्रॅम) - ₹१३,६७,५०० - ₹४,००० स्वस्त
१८ कॅरेट सोन्याचा आजचा दर - Today 18 Carat Gold Rate Per Gram in India (INR)
१ ग्रॅम - ₹११,१८९ - ₹३३ स्वस्त
८ ग्रॅम - ₹८९,५१२ - ₹२६४ स्वस्त
१ तोळा (१० ग्रॅम) - ₹१,११,८९० - ₹३३० स्वस्त
१० तोळा (१०० ग्रॅम) - ₹११,१८,९०० - ₹३,३०० स्वस्त
तुमच्या शहरात सोन्याचे आजचे दर (प्रति ग्रॅम) काय आहेत?
चेन्नई
२४ कॅरेट - ₹१५,०७७
२२ कॅरेट - ₹१३,८२०
१८ कॅरेट - ₹११,५३०
मुंबई
२४ कॅरेट - ₹१४,९१८
२२ कॅरेट - ₹१३,६७५
१८ कॅरेट - ₹११,१८९
दिल्ली
२४ कॅरेट - ₹१४,९२३
२२ कॅरेट - ₹१३,६९०
१८ कॅरेट - ₹११,२०४
कोलकाता
२४ कॅरेट - ₹१४,९१८
२२ कॅरेट - ₹१३,६७५
१८ कॅरेट - ₹११,१८९
बेंगळुरू
२४ कॅरेट - ₹१४,९१८
२२ कॅरेट - ₹१३,६७५
१८ कॅरेट - ₹११,१८९
हैदराबाद
२४ कॅरेट - ₹१४,९१८
२२ कॅरेट - ₹१३,६७५
१८ कॅरेट - ₹११,१८९
पुणे
२४ कॅरेट - ₹१४,९१८
२२ कॅरेट - ₹१३,६७५
१८ कॅरेट - ₹११,१८९
अहमदाबाद
२४ कॅरेट - ₹१४,९२३
२२ कॅरेट - ₹१३,६८०
१८ कॅरेट - ₹११,१९४
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.