सोने चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजार उघडताच सोने चांदीचे दर घसरलेले पाहायला मिळाले. आज १० तोळं सोन्याचा भाव २४ कॅरेटप्रमाणे १ हजारांनी स्वस्त झालं असून चांदी देखील १००० ग्रॅम मागे ५००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,४६,६२०० रुपये इतकं आहे. दरम्यान १०० ग्रॅम चांदीचे दर २४,५०० इतके आहेत. जाणून घ्या तुमच्या भागातील सोने चांदीचे दर.
१ ग्रॅम: आजचे दर १४,६६२
८ ग्रॅम: आजचे दर १,१७,२९६
१० ग्रॅम: आजचे दर १,४६,६२०
१०० ग्रॅम: आजचे दर १४,६६,२००
१ ग्रॅम: आजचे दर १३,४४०
८ ग्रॅम: आजचे दर १,०७,५२०
१० ग्रॅम: आजचे दर १,३४,४००
१०० ग्रॅम: आजचे दर १३,४४,०००
१ ग्रॅम: आजचे दर १०,९९७
८ ग्रॅम: आजचे दर ८७,९७६
१० ग्रॅम: आजचे दर १,०९,९७०
१०० ग्रॅम: आजचे दर १०,९९,७००
मुंबई पुण्यात सोन्याचे दर सारखेच असल्याचे पाहायला मिळत आहेत. गुड रिटनर्स नुसार, मुंबई पुण्यात २४k सोन्याचे दर १४,६६२, २२k सोन्याचे दर १३,४४० इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,९९७ इतके आहेत. मुंबई पुण्यापेक्षा दिल्लीत सोन्याचे दर तुलनेने जास्त आहेत. दिल्लीत २४k सोन्याचे दर १४,६७७ २२k सोन्याचे दर १३,४५५ इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर ११,०१२ इतके आहेत.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याप्रमाणे आज सराफा बाजार उघडताच चांदीचे दर सुद्धा घसरले आहेत. १००० ग्रॅम चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली असून तज्ज्ञांच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत चांदीचे दर घसरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात आजचे ताजे दर.
१ ग्रॅम चांदीचे दर २४५
८ ग्रॅम चांदीचे दर १,९६०
१० ग्रॅम चांदीचे दर २,४५०
१०० ग्रॅम चांदीचे दर २४,५००
१००० ग्रॅम चांदीचे दर २,४५,०००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.