Alisha Khedekar
पावसाळा सुरु झाला की घरात मोठ्या प्रमाणावर पाल, झुरळसारखे तितके जास्त होण्याची शक्यता असते.
घराच्या कोपऱ्यांत कापूर ठेवा. त्याच्या वासामुळे पाली घरापासून दूर राहतात.
खिडक्या आणि व्हेंटिलेशनला जाळी बसवल्यास पालींचा प्रवेश कमी होतो.
नियमित साफसफाई केल्यास कीटक कमी होतात आणि पालींचा वावर घटतो.
खिडक्या, दरवाज्याजवळ लसणाच्या पाकळ्या ठेवल्यास पाली दूर राहण्यास मदत होते.
अंडीची टरफले कोपऱ्यांत ठेवा. त्यांचा वास पालींना अप्रिय वाटतो.
नीम तेल आणि पाण्याचे मिश्रण फवारल्याने कीटक व पाली दूर राहतात.