Diabetes : फक्त साखर खाल्ल्यानेच डायबिटीस होतो का? जाणून घ्या महत्त्वाच्या ५ गोष्टी

Alisha Khedekar

फक्त साखरेने डायबिटीस होतो?

डायबिटीस फक्त साखर खाल्ल्याने होत नाही; जीवनशैली, आनुवंशिकता आणि आरोग्यस्थितीही कारणीभूत असतात.

DOES EATING SUGAR ALONE CAUSE DIABETES? KNOW THE REAL CAUSES OF DIABETES | Google

अनुवंशिकता

कुटुंबात कोणाला डायबिटीस असल्यास साखर कमी खाल्ली तरी मधुमेह होण्याचा धोका असतोच. तो फार कमी वेळेस अनुवंशिकतेने येतो.

DOES EATING SUGAR ALONE CAUSE DIABETES? KNOW THE REAL CAUSES OF DIABETES | Google

वाढते वजन

अतिरिक्त वजनामुळे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते आणि रक्तातील साखर वाढू शकते.

DOES EATING SUGAR ALONE CAUSE DIABETES? KNOW THE REAL CAUSES OF DIABETES | Google

जीवनशैली

व्यायामाचा अभाव शरीराची साखर वापरण्याची क्षमता कमी करतो, त्यामुळे डायबिटीसचा धोका वाढतो.

DOES EATING SUGAR ALONE CAUSE DIABETES? KNOW THE REAL CAUSES OF DIABETES | Google

तणावाचा परिणाम

दीर्घकाळ तणाव राहिल्यास हार्मोन्समध्ये बदल होऊन रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

DOES EATING SUGAR ALONE CAUSE DIABETES? KNOW THE REAL CAUSES OF DIABETES | Google

झोपेची कमतरता

पुरेशी झोप न मिळाल्यास इन्सुलिन प्रतिकार वाढतो आणि डायबिटीसचा धोका निर्माण होतो.

DOES EATING SUGAR ALONE CAUSE DIABETES? KNOW THE REAL CAUSES OF DIABETES | Google

हार्मोनल असंतुलन

काही हार्मोनल विकारांमुळे शरीरातील साखरेचे नियंत्रण बिघडून डायबिटीस होऊ शकतो.

DOES EATING SUGAR ALONE CAUSE DIABETES? KNOW THE REAL CAUSES OF DIABETES | Google

NEXT : पावसाळ्यात ऑफिसला जाताना कपडे भिजले तर काय कराल? 'या' टिप्स करा फॉलो

MONSOON OFFICE TIPS: HOW TO DRY WET CLOTHES QUICKLY AND STAY COMFORTABLE | Saam Tv
Office Hacks : पावसाळ्यात ऑफिसला जाताना कपडे भिजले तर काय कराल? 'या' टिप्स करा फॉलो