Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

Today's Gold Price Drop: सोन्याचे दर आज घसरले आहेत. प्रति तोळ्यामागे ६०० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर थोड्याफार प्रमाणात घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर घसरले

प्रति तोळ्यामागे ६६० रुपयांची घसरण

सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा

सोने-चांदीच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याचे दर काही सतत वाढताना दिसत आहे. आज मात्र सोन्याचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. प्रति तोळ्यामागे ६६० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरीही किंमती १ लाख ३० हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे १ तोळा सोनं विकत घ्यायचे म्हटले तरीही सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. दरम्यान, आज सोन्याचे दर किती ते जाणून घ्या.

आजचे सोन्याचे दर (Gold Price Drop Today)

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ६६० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,३४,१८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ५२८ रुपयांनी घसरले असून १,०७,३४४ झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६,६०० रुपयांनी घसरले असून १३,४१,८०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेटचे दर ६०० रुपयांनी घसरले असून १,२३,००० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅमच्या दरात ४८० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर ९८,४०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ६००० रुपयांची घसरण झाली असून १२,३०,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४९० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,००,६४० झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३९२ रुपयांनी घसरले असून ८०,५१२ झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४,९०० रुपयांनी घसरले असून १०,४६,४०० झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT