Gold Rate Prediction Saam Tv
बिझनेस

Gold Rate Prediction: सोनं प्रति तोळा ₹३,००,००० वर जाणार, अर्थतज्ज्ञांच्या भाकि‍ताने खळबळ

Gold Rate Hike to 3 Lakh Rupees: सोन्याचे दर येत्या काही काळात उच्चांक गाठणार आहेत. सोन्याचे दर ३ लाखांवर जाणार असल्याचे भाकित केले आहे. अमेरिकन अर्थशास्त्र यार्डेनी यांनी याबाबतचे भाकित केले आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर आणखी वाढणार

भारतात सोन्याचे दर ३ लाखांवर जाणार

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा दावा

सोन्याच्या वाढत्या किंमती या सर्वसामान्यांसाठी चिंतेचं कारण बनत आहे. सोन्यासह चांदीचेही भाव दिवसेंदिवस वाढत आहे. २०२५ मध्ये तर सोन्याचे दर सर्वाधिक वाढले आहेत. जवळपास वर्षभरात सोनं ६० हजार रुपयांनी महागलं आहे. तर चांदी जवळपास १,२१,७१९ रुपये प्रति किलोने महागली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न पडला आहे.

सोन्याच्या किंमती अजून वाढणार (Gold Rate Hike Prediction)

सोन्याच्या किंमतीतील वाढ ही कमी होणार नाहीये. अनेकजण सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहत आहेत त्यांना धक्का मिळणार आहे. अमेरिकन मार्केट विश्लेषक एड यार्डेनी यांचे सोन्याबाबतचे भाकीत केले आहे. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि यार्डेनी रिसर्चचे अध्यक्ष एड यार्डेनी यांनी भाकित केले आहे की, २०२९ पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १०,००० डॉलरपर्यंत पोहचू शकतो. हा भाव सध्या ४००० डॉलर प्रति औंस आहे. त्यामुळे भविष्यात हे दर अजून वाढणार

भारतात सोन्याचे दर ३ लाखांवर जाणार (Gold Rate in India Hike Till 3 Lakh)

सोन्याबाबतचे हे भाकीत खरे ठरले तर भारतातदेखील सोन्याचे दर उच्चांक गाठतील. भारतात सोन्याचे दर १२७ टक्क्यांनी वाढू शकतात. २०२९ पर्यंत सोन्याचे दर ३ लाखांपर्यंत जाऊ शकतात. सध्याची जागतिक स्तरावरील परिस्थितीत व्यापार युद्धाची भीती, डॉलरची कमकुवतता आणि फेडरल बँकेकडून व्याजदरात कपात यामुळे सोन्याच्या किंमती वाढतच राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

SCROLL FOR NEXT