Gold Rate Today saam tv
बिझनेस

Today Gold Rate: सोन्याची चकाकी उतरली! भाव घसरले, वाचा आजचे तुमच्या शहरातील दर

Gold Rate Fall Today: आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना आज दिलासा मिळाला आहे. तुमच्या शहरातील आजचे दर वाचा.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात आज घसरण पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळा ४४० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याचे भाव घसरल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर आजच खरेदी करा. गेल्या अनेक दिवसांपासून सोने चांदीच्या भावात चढ उतार होताना दिसत आहे. (Gold Rate Today)

सोन्याचे आजचे दर (Gold Rate Today)

आज २४ कॅरेट सोन्याचे भाव प्रति तोळा ९७,०४० रुपये आहे. आज सोन्याच्या दरात ४४० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७७,६३२ रुपये आहे. या दरात ३५२ रुपयांनी घट झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात चांगलीच घट झाली आहे. आज २२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील घसरण झाली आहे. १ तोळा सोने ८८,९५० रुपयांवर विकले जात आहे. आज या दरात ४०० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,१६० रुपये आहे. या दरात ३२० रुपयांनी घट झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचे दर ७२,७८० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे भाव ५८,२२४ रुपये आहे. या दरात ३३० रुपयांनी घट झाली आहे.सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. त्यानंतर आज हे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.

चांदीचे दर (Silver Rate)

चांदीच्या दरात जास्त बदल झालेले नाहीत. आज १० ग्रॅम चांदी ९९९ रुपयांवर विकले जात आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,९०० रुपये आहेत. चांदीचे दर आज स्थिर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : महिला मंत्र्याच्या कारचा भीषण अपघात; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Ear Wax: कानातला मळ काढण्यासाठी माचिसची काडी वापरताय? आजच सवय सोडा, अन्यथा...

Nutmeg Milk: रात्री झोप येत नसेल तर? दुधात मिसळा स्वयंपाकघरातील हा पदार्थ

Mumbai : ९ जुलैला भारत बंद! मुंबईत शाळा, बँका, बाजार… काय बंद राहणार? काय सुरु असणार?

Viral Video: चक्क पोलिसांकडून चोरी! जनरल डब्यातील झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल लंपास केला, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT