Manasvi Choudhary
रात्री झोप न येण्याची समस्या अनेकांना त्रास देत आहे.
अपुऱ्या झोपेमुळे ताणतणाव, मानसिक त्रास यासारख्या समस्या उद्भवू लागल्यात.
रात्री शांत झोप लागावी म्हणून दुधाचा हा उपाय करा.
रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये जायफळ घालून ते प्या.
जायफळ नैसर्गिकरित्या मेदू शांत करण्याचे काम करते.
झोपण्यापूर्वी गरम दुधामध्ये अर्धा चमचा जायफळ पावडर घातल्याने फायदा होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.