Manasvi Choudhary
टिव्हीवरील लोकप्रिय मालिक 'चला हवा येऊ द्या' ही लवकरच नव्या रूपात भेटीला येणार आहे.
या कार्यक्रमातून नवीन कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर हे करणार असल्याची माहिती आहे.
अशातच मागील अनेक दिवसांपासून 'चला हवा येऊ द्या' ही मालिका चर्चेत आहे.
या कार्यक्रमात अभिनेता भाऊ कदम असणार की नाही याची चर्चा रंगली आहे.
चाहत्यांना देखील अभिनेता भाऊ कदम असणार की नाही याची उत्सुकता लागली आहे.
26 जुलैपासून चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सुरू होणार आहे.