दोन वेण्या अन् कपाळावर लाल टिकली, कमळी मालिकेतली अभिनेत्री आहे तरी कोण?

Manasvi Choudhary

कमळी मालिका

झी मराठीवर सध्या 'कमळी' ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Instagram

अभिनेत्री

या मालिकेत कमळीच्या भूमिकेत अभिनेत्री विजया बाबर आहे.

Vijaya Babar | Instagram

मालिका

यापूर्वी देखील 'कमळी' फेम अभिनेत्री विजया बाबरने मालिकेत काम केले आहे.

Vijaya Babar | Instagram

अभिनय

'छोट्या बायोची मोठी स्वप्नं' या मालिकेत तिनं अभिनय केला आहे.

Vijaya Babar | Instagram

या मालिकेत केलय काम

'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत सुद्धा विजया बाबर दिसली होती.

Vijaya Babar | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर देखील विजया बाबर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Vijaya Babar | Instagram

अपडेट

विजया बाबर म्हणजेच कमली चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देते.

Vijaya Babar | Instagram

विद्या बालनसोबत फोटो

अलिकडेच विजयाने विद्या बालनसोबतचे तिचे फोटो पोस्ट केले होते.

Vijaya Babar | Instagram

Next: Lemon Fact: लिंबू उभा का कापू नये? श्रद्धा की अंधश्रद्धा

येथे क्लिक करा..