Lemon Fact: लिंबू उभा का कापू नये? श्रद्धा की अंधश्रद्धा

Manasvi Choudhary

आयुर्वेदिक फळ

लिंबू हे स्वयंपाकघरातील आयुर्वेदिक फळ आहे.

घरगुती उपाय

आरोग्यासाठी गुणकारी लिंबाचा वापर घरगुती उपाय म्हणून केला जातो.

लिंबू कापण्यावरून समज-गैरसमज

लिंबू कापण्याच्या पद्धतीवरून अनेक समज गैरसमज आहेत.

लिंबू उभा का कापू नये

लिंबू उभा का कापू नये हे जाणून घेऊया.

नकारात्मक उर्जा

अनेकांना असं वाटते की लिंबू उभा कापल्याने नकारात्मक उर्जेचा प्रभाव पडतो मात्र याचा कोणताही परिणाम होत नाही.

Lemon Fact

लिंबू कापण्याची पद्धत

लिंबू कापण्याची पद्धत आणि सवय झालेली आहे.

Lemon Fact | freepik

लिंबाची रचना

लिंबाच्या आतील रचनेमुळे लिंबू आडवा कापण्याचा सल्ला दिला जातो.

Lemon Fact

रसाळ फळ आहे लिंबू

लिंबू हा रसाळ फळ आहे यामुळेच लिंबू कापताना काळजी घेतली जाते.

Lemon | Yandex

लिंबाचा रस

लिंबू उभा कापल्याने त्यातील रस बाहेर पडू शकतो यामुळे लिंबू आडवा कापला जातो.

Lemon Fact

next: Pooja Hegde: कांजिवरम साडीत खुललं पूजा हेगडेचं सौंदर्य, फोटो पाहताच मन झालं घायाळ

येथे क्लिक करा...