Manasvi Choudhary
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेने तिच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर पूजाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
कांजीवरम साडीत पूजाने ट्रेडिशनल लूक केला आहे.
गळ्यात साडीवर मॅचिंग ज्वेलरी, कानातले, अंगठी असा साजश्रृगांर पूजाने केला आहे.
मोकळे केस ठेवून पूजाने साडीमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.
सोशल मीडियावर पूजाचा देसी लूक चाहत्यांच्या पंसतीस आला आहे.
सोशल मीडियावर पूजाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.