Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानची नवीन मालिका कोणती?

Manasvi Choudhary

तेजश्री प्रधान

तेजश्री प्रधान लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tejashri Pradhan: | Instagram

मालिकेचं नाव

'वीण दोघांतली ही तुटेना' असं या मालिकेचं नाव आहे.

Tejashri Pradhan: | Instagram

तेजश्रीसोबत कोण दिसणार?

या मालिकेमध्ये अभिनेता सुबोध भावेसोबत तेजश्री प्रधान दिसणार आहे.

Tejashri Pradhan: | Instagram

नवीन प्रोमो रिलीज

नुकताच मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये या दोघांची जोडी दिसत आहे.

Tejashree Pradhan | Instagram/@tejashripradhan

चाहत्यांना मालिकेची उत्सुकता

चाहत्यांना देखील तेजश्री प्रधानच्या या नवीन मालिकेची उत्सुकता लागली आहे.

Tejashree Pradhan | Instagram

Tejashree Pradhanकोणती भूमिका साकारणार

मालिकेत तेजश्री प्रधान कोणत्या भूमिकेत असणार याकडे लक्ष लागले आहे.

Tejashree Pradhan | Instagram

next: Dnyanda Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं शिक्षण किती?

येथे क्लिक करा...