Manasvi Choudhary
'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
या मालिकेत ज्ञानदाने काव्याची भूमिका साकारली आहे.
काव्या म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकरचं शिक्षण किती झालं आहे जाणून घ्या.
ज्ञानदाने पुणे येथील मॉडर्न गर्ल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतलं आहे.
उच्च शिक्षण ज्ञानदाने मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स येथून घेतलं आहे.
कॉलेजमध्येच असताना ज्ञानदाने नाट्य क्षेत्रात अभिनय करण्यास सुरूवात केली.
'सख्या रे' या मालिकेतून ज्ञानदाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
सोशल मीडियावर देखील ज्ञानदा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.