Shravan Month 2025: श्रावण महिन्यात काय करावे अन् काय करू नये?

Manasvi Choudhary

श्रावण

हिंदू धर्मात श्रावणाला विशेष महत्व आहे.

Shravan Month | google

पवित्र महिना

श्रावण महिना अंत्यत पवित्र महिना मानला जातो.

Shravan Month

शंकराची पूजा

या महिन्यात भगवान शंकराची पूजा केला जाते.

Shravan Month

इंच्छा आकांक्षा होतात पूर्ण

भगवान शंकराची पूजा केल्याने तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात.

कधीपासून आहे श्रावण

यंदा २०२५ मध्ये २५ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरूवात होत असून २३ ऑगस्टला समाप्त होत आहे.

Shravan Month | google

सोमवार प्रिय

श्रावण महिन्यात सोमवारला देखील विशेष महत्व आहे

Shravan Month | Picsart

देवघर स्वच्छ ठेवा

श्रावण दररोज सकाळी उठून अंघोळ करून देवघर स्वच्छ करा.

Shravan Month | Picsart

कांदा आणि लसूण खाऊ नका

श्रावण महिन्यात उपवास करताना कांदा आणि लसूण खाऊ नये.

Onion | yandex

मासांहार खाणे टाळा

श्रावणात मासांहार आणि अंडी खाणे टाळावे.

Eggs | freepik

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Marathi Serial: अभिनेत्री समृद्धी केळकर दिसणार या मराठी मालिकेत

येथे क्लिक करा..