Manasvi Choudhary
स्टार प्रवाहवर नवीन मालिका रिलीज होणार आहे.
या नवीन मालिकेचे नाव हळद रूसली कुंकू हसलं असं आहे.
मालिकेत नेमके कोणकोणते कलाकार दिसणार हे जाणून घेऊया.
मालिकेत समृद्धी केळकर, अभिषेक रहाळकर, पूजा पवार-साळुंखे, आस्ताद काळे, बाळकृष्ण शिंदे, विद्या संत, अमित परब, रवी कुलकर्णी, माधवी जुवेकर, मृदृला कुलकर्णी, ज्योती निमसे ही कलाकार मंडळी असणार आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेचे दिग्दर्शन केलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवींद्र करमरकर हे करणार आहेत.
शेतकऱ्यावर प्रचंड अभिमान असणारी खेड्याविषयीची कथा मालिकेत पाहायला मिळणार आहे.
कृष्णा आणि दुष्ंयत म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.