रश्मिका मंदानाची लहान बहीण आहे तरी कोण? काय करते?

Manasvi Choudhary

रश्मिका मंदाना

साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना कायमच चर्चेत असते.

Rashmika Mandanna | instagram

ब्लॉकबस्टर चित्रपट

रश्मिकाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकलेली आहे.

Rashmika Mandanna | instagram

पर्सनल लाईफ

सध्या रश्मिका तिच्या पर्सनल लाईफमुळे लक्ष वेधून घेत आहे.

Rashmika Mandanna | Instagram

सख्खी बहीण

रश्मिकाने सांगितलय की, तिला एक सख्खी बहीण आहे जी तिच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान आहे.

Rashmika Mandanna

किती वर्षाची आहे बहीण

रश्मिका मंदानाची बहीण आता १३ वर्षांची आहे.

Rashmika Mandanna

शुटिंगमुळे बिझी

चित्रपटांच्या शुटिंगच्या बिझी शेड्यूलमुळे मी तिला वेळ देऊ शकत नाही.

Rashmika Mandanna

हे आहे कारण

मी काम करायला सुरूवात केल्यापासून तिला मोठे होताना पाहिलेलं नाही.

Rashmika Mandanna

next: Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

येथे क्लिक करा...