Manasvi Choudhary
मॅगी हे सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे.
झटपट होणारी मॅगी खायला लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते.
मात्र मॅगीचा शोध नेमका कोणी लावला जाणून घ्या.
सर्वप्रथम १८७२ मध्ये ज्युलियस मॅगी यांनी मॅगीचा शोध लावला.
ज्युलियस हे स्वित्झर्लंडचे व्यवसायिक होते. मॅगी हे त्यांच्या पहिल्या कंपनीचे नाव होते.
ज्युलियस मॅगीच्या या कंपनीने सर्वात पहिल्यांदा सूप आणि सॉस बनवले होते.
1897 मध्ये जर्मनीमध्ये मॅगी नूडल्सची सुरुवात झाली.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.