Manasvi Choudhary
हॉट आणि बोल्ड फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी.
श्वेताने सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
श्वेताच्या नवीन लूकची सध्या चर्चा रंगली आहे.
श्वेता तिवारी वयाच्या चाळीशीत भल्याभल्यांना टक्कर देते.
शॉर्ट जिन्स आणि क्रॉप टी टॉपमध्ये खास श्वेताने फोटोशूट क्लिक केलं आहे.
श्वेताने केलेलं हे फोटोशूट पाहून नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर श्वेताचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.