Manasvi Choudhary
टेलिव्हिजनविश्वातला सुंदर चेहरा म्हणून रूपाली भोसलेची ओळख आहे
रूपाली भोसले ही आई कुठे काय करते या मालिकेमधून घराघरात पोहचली आहे.
मालिकेत रूपालीची संजना ही भूमिका प्रेक्षांना फार आवडली.
केवळ अभिनयच नाही तर सौंदर्याने देखील रूपालीने प्रेक्षकांना घायाळ केले आहे
सोशल मीडियावर रूपाली तिचे विविध फोटो पोस्ट करते.
या नवीन फोटोशूटमध्ये रूपालीने स्टायलिश लूक केला आहे.
टि-शर्ट आणि स्कर्ट असा रूपालीचा लूक आहे जो चाहत्यांना आवडला आहे.