Manasvi Choudhary
'चला हवा येऊ द्या' या शोमुळे घराघरांत पोहचलेला अभिनेता म्हणजे निलेश साबळे.
'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये त्याने संहिता लेखक, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक ही भूमिका पार पाडली आहे.
कॉमेडीच्या माध्यमातून निलेशने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
अभिनयासोबतच निलेश साबळे डॉक्टरसुद्धा आहे.
निलेशने अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी नाशिक येथून आयुर्वेद विषयात एम. एस. शिक्षण घेतलं आहे.
.
निलेश हा लोकप्रिय विनोदी अभिनेता जॉनी लीव्हरचा मोठा चाहता आहे.
नाटक, चित्रपट यामध्ये निलेशने अभिनय केला आहे. नवरा माझा भवरा या मराठी चित्रपटात तो दिसला आहे