Manasvi Choudhary
अभिजीत खांडकेकरची पत्नी सुखदा खांडकेकर मराठी मनोरंजनविश्वतली लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावरील एका मॅसेजमुळे या दोघांच्या मैत्री झाली.
फेसबुकवर दोघेही एकमेकांशी बोलू लागले अभिजीतचे सुखदाने कौतुक केले होते.
नंतर या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले अखेर १ वर्षानी म्हणजेच १ फेब्रुवारी २०१३ रोजी लग्न केले.
अभिजीत खांडकेकर व सुखदा खांडकेकर दोघेही मूळचे नाशिकचे आहेत.
मालिका अन् चित्रपटात सुखदाने उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
उत्तम अभिनेत्रीसोबत सुखदा नृत्यागंणा देखील आहे.