Manasvi Choudhary
अभिनेत्री दीपिका पादुकोण ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
दीपिकाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दीपिका पादुकोण ही तिच्या अभिनयासह सौंदर्याने कायमच लक्ष वेधून घेते.
आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण कमालीची फिट आहे.
दीपिका पादुकोणच्या सडपातळ शरीराचे नेमकं काय रहस्य आहे हे जाणून घ्या.
दीपिका पादुकोण रोज सकाळी मध आणि लिंबू पाण्यात मिक्स करून पिते.
नाश्त्याला दीपिका डोसा, उपमा आणि अंडी हे पदार्थ खाते.
आठवड्यातून तीन दिवस दीपिका पादुकोण नारळ पाणी पिते.
फक्त वर्कआऊट नाही तर फिट राहण्यासाठी दीपिका बॅडमिंटन, स्विमिंग आणि डान्स करते.