Manasvi Choudhary
९० च्या काळातली प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक म्हणजे उर्मिला मातोंडकर.
उर्मिला मातोंडकरला इंडस्ट्रीत 'रंगीला गर्ल ' म्हणून ओळखलं जाते.
इंडस्ट्रीपासून दूर असलेली उर्मिला मातोंडकर सोशल मीडियावर लक्ष वेधून घेते.
वयाच्या ५१ व्या वर्षी उर्मिलाने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे.
या फोटोशूटमध्ये अभिनेत्री खूपच स्लिम फिगर दिसत आहे तिने ग्लॉसी स्टाईल फॉलो केली आहे.
पूर्वीपेक्षा उर्मिलाचा हा लूक खूपच वेगळा दिसतो आहे.
सोशल मीडियावर उर्मिलाच्या फोटोंवर फॅन्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.