Manasvi Choudhary
आदित्य ठाकरे हे सध्याचे वरळीचे आमदार आहेत.
आदित्य ठाकरेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा शाखेचे प्रमुख अशी जबाबदारी आहे.
महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री पदाचा कार्यभार त्यांनी उत्तमरित्या पाहिला होता.
मात्र तुम्हाला हे माहित आहे का? आदित्य ठाकरे याचं शिक्षण किती झालं आहे?
दक्षिण मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश शाळेमध्ये आदित्य ठाकरे यांचे शिक्षण झाले आहे.
पुढे त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून बीए 'इतिहास' ही पदवी प्राप्त केली.
किशनचंद चेलाराम लॉ कॉलेजमधून कायद्याविषयक ज्ञान प्राप्त केले आहे.