Manasvi Choudhary
यंदा ६ जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त वारकरी पंढरपूरला जातात.
आषाढी एकादशीला उपवासाचे व्रत केला जातो.
आषाढी एकादशीचा उपवास करत असाल तर काय खावे आणि काय खाऊ नये जाणून घ्या.
आषाढी एकादशीच्या उपवासाला तुम्ही सफरचंद,केळी, पेरू, डाळिंब ही फळे खाऊ शकता.
तुम्ही उपवासाला कांदा, लसूण पासून बनवलेले पदार्थ खाऊ नये.
एकादशीला भात खाणे वर्ज असल्यामुळे भात किंवा तांदळाचे पदार्थ खाणे टाळावे.
एकादशीला तुम्ही भगर किंवा भगरपासून बनवलेले पदार्थ देखील एकादशीच्या उपवासाला खाऊ शकता.