Gold- Silver Price Today google
बिझनेस

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Gold- Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आज खरेदीची चांगली संधी आहे. कारण आज सोनं-चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोन्याच्या दर आज वाढले नाही त्यामुळे तुम्हाला ते स्वस्तात खरेदी करता येईल.

Priya More
  • सोनं-चांदीच्या दर घसरणीला ब्रेक

  • आज २४-२२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात कोणताही बदल नाही

  • सोनं-चांदीचे दर स्थिर असल्याने खरेदीची चांगली संधी

  • २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १,४९१८० रुपयांनी विकले जात आहे

सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत होती. पण आज या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि सराफा बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या दरात काहीच बदल पाहायला मिळाला नाही. सोनं-चांदीचे दरात कोणताही बदल झाला नाही. सोनं-चांदीचे दरात वाढ न झाल्यामुळे आज खरेदी करण्याची चांगली संधी आहे. आज २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १,४९१८० रुपयांवर आहे. तर चांदीचे दर देखील स्थिर असून १ ग्रॅम चांदी २३५ रुपयांना विकली जात आहे. आज तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर १८-२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत ते पाहून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४,२२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. आज २४ कॅरेटचे १ तोळा सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४९,१८० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,९१,८०० रुपये खर्च करावे लागतील.

आज २२ कॅरेटचे १ तोळा सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३६,७५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटचे १० तोळा सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,६७,५०० रुपये द्यावे लागतील. सोन्याचे दागिने साधारणता २२ कॅरेटचे बनवले जातात. त्यामुळे आज तुम्ही २२ कॅरेटच्या सोन्याचे दागिने स्वस्तात खरेदी करू शकता.

१८ कॅरेटच्या १ तोळा सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,११,८९० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटचे १० तोळा सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,१८,९०० रुपये खर्च करावे लागतील. आज चांदीच्या दरात देखील काहीच बदल झालेला नाही. आज १ ग्रॅम चांदी २३५ रुपयांना विकली जात आहे. तर १ किलो चांदी खरेदीसाठी तुम्हाला २,३५,००० रुपये द्यावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

SCROLL FOR NEXT