Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! 24, 22 अन् 18 कॅरेटचे भाव पाहा

Gold Price : गणेशोत्सवाआधी सोनं-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. मुंबई, पुणेस, दिल्लीसह विविध शहरांमधले आजचे ताजे दर येथे जाणून घ्या.
24K Gold Rate Today
24K Gold Rate Todaygoogle
Published On

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. या दिवसांमध्ये दागिने खरेदी केले जातात. मात्र वाढत्या दागिन्यांच्या किंमतींमुळे सर्वसामान्यांना सोनं-चांदी खरेदी करणं अवघड झालं होतं. पण सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम १ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सोनं खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे.

आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी GoodReturn ने दिलेल्या आकडीवारीनुसार सोनं-चांदीच्या किंमतीत घट झालेली आहे.तसेच १ किलो चांदीच्या किंमतीत १०० रुपयांनी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीचा दर हा २४४.९० असून १ किलो चांदीचा दर हा २,४४,९०० रुपये इतका आहे. पुढे आपण मुंबई - पुण्यासह इतर शहरांमधले दर जाणून घेणार आहोत.

मुंबई - पुण्यातील आजचा सोन्याचा दर ( Gold Rate in Mumbai -Pune)

२४ कॅरेट सोन्याचा दर

१ ग्रॅम सोन्याचा दर - १५,४४२

८ ग्रॅम सोन्याचा दर - १,२३,५३६

१० ग्रॅम सोन्याचा दर - १,५४,४२०

२२ कॅरेट सोन्याचा दर

१ ग्रॅम सोन्याचा दर - १४,१५५

८ ग्रॅम सोन्याचा दर - १,१३,२४०

१० ग्रॅम सोन्याचा दर - १,४१,५५०

१८ कॅरेट सोन्याचा दर

१ ग्रॅम सोन्याचा दर - ११,५८२

८ ग्रॅम सोन्याचा दर - ९२,६५६

१० ग्रॅम सोन्याचा दर - १,१५,८२०

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४७३

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१८५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,६०९

कोलतामधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Kolkata)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४५८

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१७०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५९४

कोल्हापूरमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Kolhapur)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४५८

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१७०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५९४

चेन्नईमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Chennai)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४५८

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१७०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,९४०

नागपूरमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Nagpur)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४५८

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१७०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५९४

जळगावमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Jalgaon)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४५८

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१७०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५९४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com