Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today:सणासुदीच्या दिवसाला सोन्याला झळाळी; पाहा आजच्या दिवशी किती झाला सोन्याचा भाव?

Today's Gold Rate: आज रंगपंचमीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सणाच्या शुभ मुहूर्तावर अनेक लोक सोनं खरेदी करण्यास प्राधान्य देतात. जर तुम्हीही आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर किंमत अधिक असल्यामुळे तुमच्या खिशाला फटका बसू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

आज रंगपंचमीचा सण साजरा केला जातोय. अनेक जणं सणासुदीच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचा विचार करतात. तुम्हीही आज जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आजच्या दिवशी सोनं महाग मिळण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी सोन्याचा भाव वाढला आहे.

Good returns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज 14 मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,200 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,99,300 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,245 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,960 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 82,450 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,24,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,99,300 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 89,930 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 71,944 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,993 रुपयांनी विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

पुणे

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

जळगाव

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

नागपूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

अमरावती

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

सोलापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

छत्रपती संभाजी नगर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

कोल्हापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

वसई-विरार

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,123 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,981 आहे.

नाशिक

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,123 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,981 आहे.

भिवंडी

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,123 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,981 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT