सध्या सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळतोय. आज होळीचा सण असून काही व्यक्ती सणा-सुदीला सोन्याची खरेदी करतात. जर आजच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आज सोन्याचे भाव वाढले आहेत.
Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज 13 मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,87,300 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,135 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,080 मिळेल.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 81,350 एवढा आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,13,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,87,300 रुपये किंमतीने विकतंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 88,730 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोनं आज 70,984 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,873 रुपयांनी विकलं जात आहे.
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,123 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,861 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.