सोन्याचा भाव काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. सध्या लग्नाचा सिझन सुरु असून बाजारात देखील मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जातेय. दरम्यान सोन्याचा वाढलेला भाव पाहून ग्राहक मात्र चिंतेत आहेत. अशातच आजही सोन्याचा भाव वाढला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर तुमच्या खिशाला फटका बसू शकतो.
Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज 20 मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,08,100 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,325 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,600 मिळेल.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,250 एवढा आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,32,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,08,100 रुपये किंमतीने विकतंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 90,810 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोनं आज 72,648 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 9,081 रुपयांनी विकलं जात आहे.
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,310 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,066 आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,313 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,069 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.