सणासुदीच्या दिवसात देखील सोन्याचे भाव वधारलेले दिसून आले. या आठवड्याची सुरुवात देखील सोन्याच्या दरवाढीने झाली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असून या काळात मोठ्या प्रमाणात ग्राहक सोन्याची खरेदी करतात. मात्र सोन्याच्या दर वाढीचा फटका ग्राहकांच्या खिशाला आजही बसणार आहे. याचं कारण म्हणजे आज देखील सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.
Good returns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज 19 मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,05,900 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,305 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,440 मिळेल.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,050 एवढा आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,30,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,05,900 रुपये किंमतीने विकतंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 90,590 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोनं आज 72,472 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 9,059 रुपयांनी विकलं जात आहे.
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,290 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,044 आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,293 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,047 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.