Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: लग्नसराईत ग्राहकांना मोठा फटका! सोन्याच्या किमतीत मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव

Today's Gold Rate: सोन्याचे भाव वाढतंच चालले आहे. सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला सोनं महाग मिळू शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या २ दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसतेय. सोन्याच्या वाढलेल्या भावामुळे ग्राहक आधीच चिंतेत आहेत. अशातच ग्राहकांच्या चिंतेत अजून भर घालणारी बातमी आहे. ही बातमी म्हणजे आज देखील सोन्याचे भाव वाढले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव वाढले होते. मात्र या घसरणीला ब्रेक मिळून आता सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे.

Good returns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज १८ एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,77,300 रूपये इतकी आहे.

  • २२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,960 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 71,680 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 89,600 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,96,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,77,300 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 97,730 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 78,184 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,773 रुपयांनी विकलं जात आहे.

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,758 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,758 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,758 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,758 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,758 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,758 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,758 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,948 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,761 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,948 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,761 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,948 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,761 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT