Amazon Prime Day Sale  Saam Tv
बिझनेस

Amazon Prime Day 2024 सेल या दिवशी भारतात होणार लाईव्ह, मिळणार या जबरदस्त ऑफर्स

Amazon India ने प्राईम डे सेलची घोषणा यामध्ये ग्राहकांना अनेक जबरदस्त ऑफर्स मिळणार आहेत. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

साम टिव्ही ब्युरो

Amazon India ने प्राईम डे सेलची घोषणा केली आहे. हा सेल 20 आणि 21 जुलै 2024 रोजी सुरु होणार आहे. सेल दरम्यान प्राइम मेंबर्सला विशेष ऑफरचाही फायदा होईल. यासोबतच Amazon ने या सेलमध्ये Agro, Crompton, Sony, IQ, Bajaj, Fossil, Motorola आणि Boat सारख्या अनेक ब्रँड्सच्या उत्पादनांवर भरघोस सूट जाहीर केली आहे.

गेल्या वर्षीचा प्राइम डे सेल भारतातील कंपनीसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल ठरला. ज्यामध्ये प्राइम मेंबर्सला 2022 च्या तुलनेत 14 टक्के अधिक उत्पादनांवर उपलब्ध डीलचा लाभ घेतला होता.

कंपनीने अद्याप Amazon प्राइम डे सेलमध्ये उपलब्ध असलेल्या डीलचा खुलासा केलेला नाही. मात्र कंपनीने म्हटले आहे की, विक्रीमध्ये उपलब्ध असलेल्या उत्पादनांवरील डील लवकरच उघड केली जातील. प्राइम सेलमध्ये उपलब्ध डीलचा लाभ घेण्यासाठी युजर्सकडे प्राइम सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे.

Amazon Prime Day Sale 2024 बँक ऑफर

Amazon Prime Days 2024 दरम्यान, ग्राहकांनी ICICI बँक कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI ट्रांजेक्शन, SBI क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI ट्रांजेक्शन वापरून पेमेंट केल्यास 10 टक्के सूट मिळू शकते. Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड युजर्स 2,500 रुपयांपर्यंतचे वेलकम रिवॉर्ड्स, 300 रुपयांपर्यंत कॅशबॅक (फक्त प्राइम मेंबर्ससाठी) आणि सेलदरम्यान 2,200 रुपयांपर्यंतचे रिवॉर्ड्स मिळवू शकतील.

Amazon च्या आगामी प्राइम डे सेलमध्ये अॅमेझॉनच्या विशेष उत्पादनांवर देखील डील असतील. ज्यामध्ये इको स्मार्ट स्पीकर आणि फायर टीव्ही स्टिकवर 55 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शाळेत जाताना भटक्या कुत्र्याच्या जीवघेणा हल्ला; चेहऱ्यावर पडले ८० टाके, उपचारादरम्यान ९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Glowing Skin Tips: 7 दिवसांत चेहरा होईल चमकदार, हे स्किनकेअर लगेचच करा फॉलो

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या घराची CBI कडून झाडाझडती

Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांना 'ही' भाजी खाणे पडेल महागात, झपाट्याने वाढेल रक्तातील साखरेची पातळी

Shocking: पोलिओ डोस अन् लस दिल्यानंतर भयंकर घडलं, अवघ्या १० मिनिटांत बाळाचा मृत्यू; जळगावमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT