Glowing Skin Tips: 7 दिवसांत चेहरा होईल चमकदार, हे स्किनकेअर लगेचच करा फॉलो

Sakshi Sunil Jadhav

व्हायरल ट्रेंड

सध्या सोशल मीडियावर 7 Days Glow Up Challenge मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फक्त 7 दिवसांमध्ये तुम्ही त्वचा उजळ करू शकता.

Glowing Skin Tips

30 मिनिटे व्यायाम

सर्वात आधी शरीराला अॅक्टीव्ह करेल असा वर्कआउट करा. हात, छाती, पोट आणि पायांच्या व्यायामावर यामध्ये भर द्या.

Viral Skincare Trend

आठवड्यात दोन दिवस कार्डिओ

धावणे, सायकलिंग किंवा HIIT सारखे कार्डिओ व्यायाम शरीरातला जास्तीचा फॅट कमी करतात. याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसतो.

Viral Skincare Trend

जबड्याची रचना

Mewing आणि च्युइंगम चघळण्यासारख्या टिप्समुळे चेहऱ्यावरील फॅट कमी होतो.

Viral Skincare Trend

प्रोसेस्ड फूड बंद

7 दिवस शुगर फ्री आणि जंक फूड टाळण्याचा सल्ला दिला जातो. सोडा, चिप्स आणि एनर्जी ड्रिंक्सपासून दूर राहण्यावर भर आहे.

Natural Beauty Care

भाज्या आणि पाणी वाढवा

हेल्दी डाएटमध्ये भाज्यांचे प्रमाण वाढवा आणि भरपूर पाणी पित राहा. त्वचेसाठी हे फायदेशीर ठरतं.

Viral Skincare Trend

स्वच्छतेची काळजी

नियमित आंघोळ, दात घासणे आणि स्किनकेअर रुटीन पाळल्यास त्वचा जास्त स्वच्छ दिसू शकते.

पुरेशी झोप महत्त्वाची

दररोज 8 ते 9 तासांची झोप शरीर आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक मानली जाते.

Viral Skincare Trend

NEXT: 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीत दिवसाला मिळेल 2GB डेटा, Jioचा जबरदस्त रिचार्ज प्लान

Jio Rs 198 plan
येथे क्लिक करा