पांढऱ्या सोन्याला पिवळ्या सोन्याचे दिवस Saam Tv
ऍग्रो वन

पांढऱ्या सोन्याला पिवळ्या सोन्याचे दिवस; कापूस 9,800 रुपये प्रति क्विंटल

कापूस उत्पादक अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात पांढऱ्या सोन्याला पिवळ्या सोन्याचे दिवस आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड -

यवतमाळ : कापूस उत्पादक अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात पांढऱ्या सोन्याला पिवळ्या सोन्याचे दिवस आले आहेत. येथे कापसाला उच्चांकी 9 हजार 800 रुपये प्रती क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (Yawatmal farmers get highest rate 9,800 per quintal for cotton)

राज्यात यवतमाळ (Yawatmal) जिल्हा हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा असल्याचा सरकारी अभिलेकात उल्लेख आहे. मात्र, सातत्याने यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा वाढणारा अलेख आजही वाढतच आहे. तुरीच्या पिवळ्या फुलांच्या स्वप्नात लेकीचे हात पिवळे करण्याचे स्वप्न बघणाऱ्या बळीराजाच्या स्वप्ने अज्ञात रोगामुळे दिवास्वप्न ठरली.

हेही वाचा -

मात्र, आशेचा किरण म्हणून शेतकरी वर्ग पांढऱ्यां सोन्याच्या वधारलेल्या भावाकडे बघून तूर्तास आनंद आनंदी दिसत आहे. कापूस (Cotton) उत्पादक जिल्ह्याला इतिहासात प्रथमच कापसाला 9,800 रुपयांच्या उच्चांकी भाव मिळाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Farmers) आनंदात असल्याचे वातावरण सर्वत्र दिसत आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात भैरोबा नाला येथील दोन घरांना आग,सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Dahi Bhindi Recipe : ऑफिसमधून आल्यावर फक्त १० मिनिटांत बनवा दही भेंडी, रेस्टॉरंटसारखी चव येईल घरच्या जेवणाला

सर्वात मोठी बातमी! 42 आमदारांवर कारवाई होणार? उच्च न्यायालयानं बजावली नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

Baby Teeth Cleaning Tips: बाळाचे दात घासायला कधी सुरू करावे?

Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म

SCROLL FOR NEXT