Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : कमी पावसामुळे नंदूरबार जिल्ह्यात चारा टंचाई

Nandurbar News : खरीप हंगामाचे मका आणि ज्वारीच्या वाढ कमी झाल्याने त्यामुळे जिल्ह्यात चारा कमी आहे. त्याचा परिणाम नंदुरबार जिल्ह्यात चारा टंचाईच्या सामना करावा लागणार आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबारसह राज्यात अनेक भागात कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात (Nandurbar) दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या कमी पावसाचा फटका पिकांना बसला असून शेतकऱ्यांना (farmer) नुकसान शान करावे लागत आहे. यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यात टंचाई जाणवू लागली आहे. (Live Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पावसाच्या सरासरीची तूट मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्यात सरासरी ३१ ते ३७ टक्क्यांपर्यंत पाऊस कमी झाला आहे. त्याचा परिणाम आता जनावरांना लागणाऱ्या चाऱ्यावर होत आहे. मात्र खरीप हंगामाचे मका आणि ज्वारीच्या वाढ कमी झाल्याने त्यामुळे जिल्ह्यात चारा कमी आहे. त्याचा परिणाम नंदुरबार जिल्ह्यात चारा टंचाईच्या सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टींकडे तात्काळ लक्ष देऊन जनावरांना लागणारा चाऱ्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं झालं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चाऱ्यासाठी भटकंती 

कमी पाऊस झाल्याने नंदुरबार जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई जमविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी जनावरांसाठीच्या चार टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शिवाय जो चार आहे त्याचे दर देखील महागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT