Hina Gavit News: मध्यप्रदेशमध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येईल; खासदार हिना गावित यांचा दावा

Nandurbar News : मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या गावांमध्ये झालेल्या भाजपच्या प्रचार सभांना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने खासदार गावित यांनी हा दावा केला आहे
Hina Gavit News
Hina Gavit NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : मध्यप्रदेश राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या सीमावरती भागातही मध्यप्रदेशमधील काही मतदारसंघ असून या मतदारसंघातील मतदारांचा उत्साह पाहता संपूर्ण राज्यात पुन्हा भाजप सत्तेत येईल; असा दावा भाजपा खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्त्या (Hina Gavit) हिना गावित यांनी व्यक्त केला आहे.  (Live Marathi News)

Hina Gavit News
Bhandara News : विषारी धान खाल्ल्याने ८ कोंबड्यांचा मृत्यू; लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल

हिना गावित आज नंदुरबारमधील जनजाती गौरव दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमांच्या समारोप कार्यक्रमात आल्या होत्या. त्यांनी या महोत्सवाला भेट दिली असून या ठिकाणी लावलेल्या स्टॉलचे ही पाहणी केली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मध्य प्रदेश पुन्हा भाजपाची सत्ता येईल असा दावा केला आहे. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) व महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या गावांमध्ये झालेल्या भाजपच्या प्रचार सभांना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने खासदार गावित यांनी हा दावा केला आहे. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hina Gavit News
Sambhajinagar Accident: भाऊबीजच्या दिवशीच भाऊ हिरावला; बहिणीकडे जाताना झाला अपघात

काँग्रेस- भाजपची काट्याची टक्कर 

मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये काट्याची टक्कर पाहण्यास मिळत आहे. यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com