Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : कापसाचा दर अजूनही वाढेना; अल्पशा दरामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत

Nandurbar News : सीसीआयचे केंद्र सुरू झाल्यानंतर देखील कमी भाव आणि कागदपत्रांची मागणी अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रकडे पाठ फिरवल्या असल्याचं चित्र दिसून येत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : यंदा कापसाला सुरवातीपासूनच चांगला दर मिळालेला नाही. सात ते साडेसात हजार रुपये क्विंटलच्या (Nandurbar) वर दर गेलेले नाही. सीसीआयचे केंद्र सुरु झाल्यानंतर तरी कापसाला (Cotton) चांगला भाव मिळेल अशी आशा होती. परंतु भाव वाढत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Live Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे लागवड होत असते. परंतु कापसाला मिळणाऱ्या अल्पशा दरामुळे शेतकरी (Farmer) आर्थिक अडचणीत सापडला आहे. कापसाला चांगला भाव मिळावा, यासाठी सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहेत. सीसीआयचे केंद्र सुरू झाल्यानंतर देखील कमी भाव (Cotton Price) आणि कागदपत्रांची मागणी अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रकडे पाठ फिरवल्या असल्याचं चित्र दिसून येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कापसाला मागील वर्षी देखील अपेक्षित भाव मिळाला नव्हता. यंदा देखील कापसाला सध्या साडेपाच ते साडेसात हजार रुपये क्विंटल मिळत असून, यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला अपेक्षित भाव नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने योग्य भाव ठरवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT