Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : कापसाचे दर वाढेना; आता भाव वाढीनंतरच विक्रीचा शेतकऱ्यांचा निश्चय, घरात साठवणूक

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा कॉटन बेल्ट म्हणून ओळखला जातो. मात्र कापसाला मिळणाऱ्या भावामूळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (Cotton) कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आता कापूस घरात साठवणूक करायला सुरुवात केली आहे. योग्य भाव मिळाल्यावरच कापूस विक्री करणार (Nandurbar) असल्याचा निर्णय शेतकऱ्यांकडून घेतला आहे. परंतु कापसाला योग्य भाव कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. (Latest Marathi News)

गेल्यावर्षी देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस साठवणूक करून ठेवला होता. परंतु शेवटपर्यंत चांगला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना कमी भावातच विक्री करावा लागला होता. तशीच परिस्थिती यावर्षी देखील उद्भवले आहे. परंतु यावर्षी चांगला भाव (Cotton Price) मिळेल; अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून (Farmer) व्यक्त करण्यात येत आहे. तर कापसाला योग्य भाव मिळाला नाही, तर जनआंदोलन उभे करणार असल्याचे बीआरएस पक्षाची भूमिका आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील दहा वर्षापासून कापसाला तोच भाव मिळत आहे. परंतु कापसावरील खर्च हा दिवसेंदिवस अधिक होत आहे. कापसाचे बियाणं,  फवारणी मजुरी आणि वाहतुकीच्या खर्च हा मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु त्या प्रमाणावर कापसाला हमीभाव मिळत नाही. मात्र योग्य भाव मिळाल्यावरच कापूस विक्री करणार अशी भूमिका आता शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेडा झालाय का? चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका, पाकिस्तानमधला Video Viral, नेटकऱ्यांमध्ये संताप

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

SCROLL FOR NEXT