सोयाबीन पिकावर नागवाणी अळीचा प्रादुर्भाव; अंकुरलेले पीक फस्त अरुण जोशी
ऍग्रो वन

सोयाबीन पिकावर नागवाणी अळीचा प्रादुर्भाव; अंकुरलेले पीक केले फस्त

मुबलक झालेल्या पावसामुळे जवळपास शेकडो एकरावर शेतकऱ्यांनी कपासी व तुरीची पेरणी केली. मात्र ता तालुक्यात नागवाणी अळीने अंकुरलेले पीक फस्त केल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती: या वर्षी सोयाबीन Soyabean बियाणे बाजार महागला असून त्याचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांनी तूर, कपाशी पेरणीला प्राधान्य दिले आहे. मात्र अमरावती Amravati जिल्ह्यातील धामणगावरेल्वे अचलपूर Achalpur तालुक्यातील शामपूर, इसापूर या भागात मुबलक झालेल्या पावसामुळे जवळपास शेकडो एकरावर शेतकऱ्यांनी कपासी व तुरीची पेरणी केली. मात्र ता तालुक्यात नागवाणी अळीने अंकुरलेले पीक फस्त केल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. Infestation of Nagwani larvae on soybean crop

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे ,अचलपूर, नांदगाव तालुक्यातील व तालुक्यातील काही भागात जूनच्या १७ ते १९ जून दरम्यान दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे इसापूर, शामपूर येथे शेतकऱ्यांनी जवळपास शेकडो एकरांवर कपासी व तुर सोयाबीन पिकाची लागवड केली. पेरलेले बियाणे अंकुरित होऊ लागले लागले; मात्र याच दरम्यान पावसाला खंड पडला त्यामुळे अंकुरलेले पीक नागवाणी किड अळीने पूर्ण फस्त करून टाकले. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी आधीच संकटात असताना त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

हे देखील पहा-

स्थानिक शेतकऱ्यांनी पाऊस Monsoon समाधान कारक झाल्याने शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. सोयायीनची उगवण चांगली झाली. मात्र गत काही दिवसांपासून नागवणी अळी सोयाबीनवर दिसून येत आहे. या अळीने पाने पूर्ण कुरडकली आहे. त्यामुळे पिकाच नुकसान होत आहे.

सध्या तरी कृषी विभागाचा Agriculture department कोणताच अधिकारी या अळीची व झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आता ही समस्या सोडविण्यासाठी कृषी नेमकं कोणते पूल उचलते या कडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How to Wake Up Earlier: आयुष्यात यश हवं तर लवकर उठा; जाणून घ्या पहाटे ५ वाजता उठण्याचे आश्चर्यकारक फायदे

Health Tip: हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खा अन् आजारांपासून राहा दूर

Tiffin Recipes : लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा केळीपासून 'हा' खास पदार्थ

Maharashtra Election : मी काय म्हातारा दिसायला लागलो का? अजित पवार असं का म्हणाले, बघा VIDEO

Shukra Chandra Yuti: शुक्र-चंद्राची युती देणार पैसाच पैसा; दिवाळीनंतरही 'या' राशींच्या घरी येणार धन

SCROLL FOR NEXT