APMC Market , Gudi Padwa 2023, Vashi saam tv
ऍग्रो वन

Gudi Padwa 2023 : गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर एपीएमसीत हापूस आंब्याची माेठी आवक; जाणून घ्या पेटीचा दर

एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहकांची माेठी गर्दी झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सिद्धेश म्हात्रे

APMC Market Vashi : गुढी पाडव्याच्या (gudi padwa latest news) शुभ मुहूर्तावर वाशी मधील एपीएमसी फळबाजारात (vashi apmc fruit market) आंब्याची (mango) विक्रमी आवक झाले. दरवर्षी गुढीपाडव्याला खऱ्या अर्थाने आंब्याचा हंगाम सुरु होत असतो. त्यामुळे व्यापारी वर्ग आंब्याच्या पेट्यांची पूजा करून विक्रीला सुरुवात करत असतात. (Breaking Marathi News)

यंदा गुढी पाडवा लवकर आला असला तरी आंब्याची आवकही दरवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणावर होत आहे. जसे साडेतीन मुहूर्तावर ग्राहक सोने खरेदी करतात त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहक सोन्या सारख्या आंब्याची खरेदी करत असतात.

आज एपीएमसीमध्ये 50 हजार आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे. आज एका पेटीला सुमारे 1500 रुपयांपासून 4000 रुपयांपर्यंतचा भाव मिळत असल्याचे बाजारात पहायला मिळाले. आजच्या उलाढालीबाबत संजय पानसरे (संचालक एपीएमसी फळ बाजार) यांनी देखील समाधान व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक

Pune News: होर्मुझमध्ये इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

SCROLL FOR NEXT