Sambhajinagar: कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान! तुमचीही हाेऊ शकते अशी फसवूणक (पाहा व्हिडिओ)

gujarat trader booked for selling fake cotton seeds : संभाजीनगर जिल्ह्यातील बोगस खते औषधी आणि बियाणांच्या विक्रीला लगाम लावण्यासाठी कृषी विभागाकडून सध्या धडक मोहीम सुरू आहे.
sambhajinagar police booked gujarat trader for selling fake cotton seeds
sambhajinagar police booked gujarat trader for selling fake cotton seedsSaam Tv

- रामनाथ ढाकणे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाचोड पोलिस आणि कृषी निरीक्षकांनी संयुक्त रित्याकारवाई करीत बोगस कापूस बियाणे विक्रीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत गुजरातच्या व्यापाऱ्याकडून बोगस बियाण्यांची 30 पाकिटे हस्तगत करण्यात आली आहेत. या प्रकरणी व्यापारी, कुरियर चालक आणि एका कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दांडगा रांजणगाव येथे पाेलिस आणि कृषी निरीक्षकांनी संयुक्त रित्या ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बोगस कापूस बियाणे विक्रीचा पर्दाफाश झाला आहे.

sambhajinagar police booked gujarat trader for selling fake cotton seeds
पाण्याचे दुर्भिक्ष! उपक्रमशील शेतीतून मिळविले भरघोस उत्पन्न; वाचा नांदेड, परभणीच्या शेतक-यांची Success Story

एका शेतात बोगस कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली. या संयुक्त कारवाई लाखो रुपये किमतीचे विक्रीसाठी आणलेले 30 बोगस कापूस बियाणांची पाकिटे गुजरातच्या व्यापाऱ्याकडून पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

Edited By : Siddharth Latkar

sambhajinagar police booked gujarat trader for selling fake cotton seeds
Sambhajinagar Accident News: कुंभेफळ चौकात बस- ट्रक्टरचा भीषण अपघात, 1 ठार 16 जखमी (Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com