Krushi Utpanna Bazar Samiti: नाशकातील बाजार समित्यांचे कांदा लिलाव 10 दिवसांपासून ठप्प, 100 कोटींचे नुकसान

APMC : सुरवातीला मार्च एंड साप्ताहिक सुट्ट्या व त्यानंतर हमाल,मापारी यांनी लेव्ही प्रश्नावरून पुकारलेल्या बंद यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती मधील कांदा लिलाव ठप्प झाले.
100 crore of loss as krushi utpanna bazar samiti closed since 10 days in nashik
100 crore of loss as krushi utpanna bazar samiti closed since 10 days in nashik Saam Digital

- अजय साेनवणे

Nashik :

नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्या वेगवेगळ्या कारणास्तव गेल्या 10 दिवसांपासून बंद आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह बाजार समितीला बसला आहे. प्राथमिक अंदाजानूसार बाजार समित्यांचे 100 कोटी पेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नो वर्क नो वेजेस आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतक-यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली होती. यासंदर्भात व्यापारी व हमाल-मापारी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्यात कुठलाही ठोस निर्णय होऊ शकला नाही. यामुळे बाजार समिती बंद राहिली. (Maharashtra News)

100 crore of loss as krushi utpanna bazar samiti closed since 10 days in nashik
Ramdas Athawale यांची कार्यकर्त्यांनी साेडली साथ, राज्यात दहा ठिकाणी लढणार निवडणूक; काेल्हापुरातील उमेदवाराची घाेषणा (Video)

सुरवातीला मार्च एंड साप्ताहिक सुट्ट्या व त्यानंतर हमाल,मापारी यांनी लेव्ही प्रश्नावरून पुकारलेल्या बंद यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव,मनमाडसह अन्य बाजार समिती मधील कांदा लिलाव ठप्प झाले. गत दहा दिवसांत बाजार समित्यांचे 100 कोटी पेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले. या बंदचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

Edited By : Siddharth Latkar

100 crore of loss as krushi utpanna bazar samiti closed since 10 days in nashik
Satara Constituency: उदयनराजेंसाठी अजित पवार गट सातारा मतदारसंघ साेडण्यास तयार नाही, जाणून घ्या कारण (Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com