Ramdas Athawale यांची कार्यकर्त्यांनी साेडली साथ, राज्यात दहा ठिकाणी लढणार निवडणूक; काेल्हापुरातील उमेदवाराची घाेषणा (Video)

कोल्हापुरात आरपीआय (ए) दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली यापुढच्या काळात काम करणार असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. अनेक कार्यकर्त्यांनी आठवले यांची साथ सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
rpi to contest 10 seats in lok sabha election 2024 says deepak nikalje at kolhapur
rpi to contest 10 seats in lok sabha election 2024 says deepak nikalje at kolhapur saam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

कोल्हापुरातील रामदास आठवले (ramdas athawale) यांच्या नेतृत्वाखालील असणा-या आरपीआयमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. आरपीआयमधील एका गटाने शाहू महाराज छत्रपती (shahu maharaj chhatrapati) यांच्या विराेधात उमेदवार देण्याची घाेषणा केली आहे. हा निर्णय आगामी काळात महायुतीसाठी (mahayuti) अडचणीचा विषय ठरणार अशी चर्चा सुरु झाली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

कोल्हापुरात आरपीआय (ए) दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली यापुढच्या काळात काम करणार असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. अनेक कार्यकर्त्यांनी आठवले यांची साथ सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

rpi to contest 10 seats in lok sabha election 2024 says deepak nikalje at kolhapur
Somvati Amavasya Yatra 2024 : यळकोट यळकोट जय मल्हार..., सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भाविकांची अलाेट गर्दी

शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात आरपीआयने रूपा वायदंडे (rupa waydande rpi) यांची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. आरपीआय (ए) गटाचे दीपक निकाळजे म्हणाले या पुढे जातीयवादी पक्षाच्या सोबत जाणार नाही. कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह राज्यात 10 जागांवर निवडणूक लढविण्यार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

rpi to contest 10 seats in lok sabha election 2024 says deepak nikalje at kolhapur
Konkan Politics: वैभव नाईकांचा पन्नास हजार मताधिक्यांनी पराभव अटळ,निलेश राणेंना निवडून आणणार : किरण सामंत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com