Pitru Paksha 2024 Saam Tv
वेब स्टोरीज

Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' झाडाची करा पूजा आयुष्यात येईल सुख- समृद्धी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Naivedya

नैवेद्य

पितृपक्षात पितरांना नैवेद्य दाखवला जातो.

Tree Worship

झाडाची पूजा

पितृपक्षात तुम्हाला कोणत्या झाडाची पूजा करण्यास मनाई केली जाते हे तु्म्हाला माहिती आहे का?

Which tree

कोणते झाड

पितृपक्षात घरात तुळशीच्या रोपाची पूजा न करण्यास सांगितले जाते.

Negative atmosphere

नकारात्मक वातावरण

पितृपक्षात तुळशीची पूजा केल्यास घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते.

Argument

वाद-विवाद

पितृपक्षात तुळशीची पूजा केल्यास घरात वाद-विवाद होतात.

Obstacles in progress

प्रगतीत अडथळे

पितृपक्षात तुळशीची पूजा केल्यास प्रगतीत अडथळा निर्माण होतो.

Note

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

salt

NEXT: नैवेद्याच्या ताटात का ठेवल जात नाही मीठ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT