ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक कार्यक्रमावेळी प्रत्येकाच्या घरी अनेक पदार्थांचा नैवेद्य देवासाठी बनवला जातो.
नैवेद्य दाखवण्यासाठी अनेकवेळेस विविध पद्धती प्रत्येकजण वापरत असतो.
मात्र या नैवेद्याच्या ताटात मीठ हा पदार्थ आपल्याला दिसून येत नाही? याचे कारण काय तुम्हाला माहिती आहे का?
मीठ हे अहंकराचे प्रतीक मानलं जाते त्यामुळे नैवेद्याच्या ताटात मीठ नसते.
नैवेद्याच्या ताटात मीठ वाढल्यास घरात वादविवाद होण्याची शक्यता असते.
नैवेद्याच्या ताटात मीठ असल्यास घरातील सदस्याच्या कामात अडथळा निर्माण होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.